UPSC Bharti 2025 – एकूण 462 रिक्त पदांसाठी, अर्ज झाले सुरु.

UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025 : तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी शोधत आहात तर UPSC Bharti 2025 म्हणजे UPSC (Union Public Service Commission) अंतर्गत 523 विविध पदांची भरती होणार आहे ज्या मध्ये " Assistant Director, Company Prosecutor, Deputy Superintending Horticulturist, Deputy Architect, Assistant Registrar, Deputy Assistant Director, Specialist Grade III Assistant Professor, Specialist Grade III, Medical Physicist, Deputy Central Intelligence Officer/ Technical, Scientist ‘B’ , Assistant Director, Deputy Director, Assistant Editor, Assistant Chemist, Assistant Mining Geologist, Assistant Mineral Economist, Chemist, Junior Mining Geologist, Assistant Director, Divisional Medical Officer, Ayurvedic Physician, Homoeopathic Physician, Medical Officer, Veterinary Assistant Surgeon" हे पद रिक्त आहे आणि ते भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या संबंधित सर्व माहिती आपण खाली सविस्तर पाहणार आहोत किंवा https://upsconline.nic.in/ या वेबसाईटला मध्ये तुम्ही माहिती पाहू शकता, आणि UPSC Bharti2025 Last Date 03 जुलै 2025. आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या तारखेच्या आत अर्ज करावा.

UPSC (Union Public Service Commission Bharti 2025

UPSC Vacancy 2025

👉 पदाचे नाव :

सहाय्यक संचालक, कंपनी अभियोजक, उपअधीक्षक बागायतशास्त्रज्ञ, उपवास्तुविशारद, सहाय्यक निबंधक, उपसहाय्यक संचालक, विशेषज्ञ श्रेणी III सहाय्यक प्राध्यापक, विशेषज्ञ श्रेणी III, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, उपकेंद्रीय गुप्तचर अधिकारी/तांत्रिक, शास्त्रज्ञ ‘ब’, सहाय्यक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संपादक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक संचालक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक चिकित्सक, होमिओपॅथिक चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन

✅ भरती संस्था : UPSC(Union Public Service Commission)

ठिकाण :  

✅ शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

जाहिरात पहावी 

वेतन (Payment) : दिलेल्या जाहिरात नुसार 

✅ वयोमर्यादा : 30 - 45 वर्ष 

✅ महत्वाच्या तारखा (Important Date)

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन 

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 03 जुलै 2025

How To Apply For UPSC Recruitment 2025

अर्ज प्रक्रिया (How to Apply):

अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://upsconline.nic.in/

या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे

आपली माहिती भरून अर्ज सबमिट करा

अर्ज केल्यानंतर प्रिंट काढून ठेवा.

तर मित्रांनो तुम्ही वरील सर्व माहिती व्यवस्थित वाचली असालच आता अर्ज कार्याला हरकत नाही. आता खाली Union Public Service Commission Bharti 2025 Apply Online साठी महत्वाच्या लिंक दिल्या आहेत. 

📌 महत्त्वाची लिंक [Important Links]

Official Website : click here 

Online Apply : click here 


निष्कर्ष:

तुमचे शिक्षण सुद्धा कुठल्यानी क्षेत्रात पदवी झाला असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर UPSC Recruitment 2025 हे एक चांगली संधी असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या