Mazagon Dock Recruitment 2025 – अप्रेंटिससाठी थेट भरती, अर्ज सुरु

Mazagon Dock Recruitment 2025

Mazagon Dock Recruitment 2025 : तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी शोधत आहात तर Mazagon Dock Apprentice Bharti 2025 अंतर्गत 523 विविध पदांची भरती होणार आहे ज्या मध्ये " Trade Apprentice" हे पद रिक्त आहे आणि ते भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या संबंधित सर्व माहिती आपण खाली सविस्तर पाहणार आहोत किंवा https://mazagondock.in/ या वेबसाईटला मध्ये Mazagon Dock Bharti 2025, Mazagon Dock Recruitment 2025, Mazagon Dock Vacancy 2025, and Mazagon Dock 2025 या संबंधित माहिती पाहू शकता, आणि Mazagon Dock Bharti Last Date 30 जून 2025. आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या तारखेच्या आत अर्ज करावा.

Mazagon Dock Bharti Notification 2025

महत्त्वाची माहिती 

पदाचे नाव : Trade Apprentice

भरती संस्था : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती 

ठिकाण : मुंबई 

Mazagon Dock Apprentice Vacancy

Mazagon dock मध्ये कोणकोणती पदे भरती होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार.

  1. Fitter
  2. Draftsman 
  3. Electrician 
  4. Structural filter 
  5. Pipe fitter 

Group 'B'

  1. Fitter Structural (Ex. ITI Fitter)
  2. Draftsman (Mechanical)
  3. Electrician
  4. ICTSM / ICTSM
  5. Electronic Mechanic    
  6. RAC / RAC
  7. Pipe Fitter
  8. Welder
  9. COPA / COPA 
  10. Carpenter

Group 'C' 

  1. Rigger
  2. Welder (Gas & Electric)


शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • आठवी उत्तीर्ण 
  • दहावी उत्तीर्ण 
  • ITI .
  • वेतन (Payment)


महत्वाच्या तारखा (Important Date)

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन 

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 जून 2025

अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2025


अर्ज प्रक्रिया (How to Apply)

अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.mazagondock.in

“Career → Apprenticeship” विभागात जा

आपली माहिती भरून अर्ज सबमिट करा

अर्ज केल्यानंतर प्रिंट काढून ठेवा.


 तर मित्रांनो तुम्ही वरील सर्व माहिती व्यवस्थित वाचली असालच आता अर्ज कार्याला हरकत नाही. आता खाली Mazagon Dock Apprentice Apply Online साठी महत्वाच्या लिंक दिल्या आहेत. 

महत्त्वाची लिंक [Important Links]

Official Website : click here 

Online Apply : click here 


निष्कर्ष:

 तुमचे शिक्षण सुद्धा आठवी उत्तीर्ण / दहावी उत्तीर्ण / आयटीआय. झाला असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती २०२५. हे एक चांगली संधी असणार आहे.

अश्याच नवनवीन सरकारी योजना आणि सरकारी नोकरी संबंधित माहिती साठी आपल्या या yojanavarta.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या