तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर MSF Bharti 2025 म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या रिक्त असलेल्या पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
या भरतीमध्ये कायदेशीर सल्लागार ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या MSF Bharti 2025 Last Date काय असणार आहे, आणि MSF Bharti 2025 Online Apply Last Date काय असणार आहे त्याच सोबत नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
आणि विशेष म्हणजे ही महाराष्ट्र सुरक्षा मंडळ (MSF) यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.
MSF Bharti 2025
पदाचे नाव (Post)
कायदेशीर सल्लागार
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
कायद्याची पदवी.
वयोमर्यादा (Age Limit )
N/A
नोकरीचे ठीकाण (Location)
महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत (Application Mode)
ऑनलाइन / ऑफलाईन (Online / Offline)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख (Apply Starting Date)
17 April 2025
अर्ज करण्याची शेवट तारीख (Last Date )
30 April 2025
अर्ज करण्याचा पत्ता (Address)
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.
Email :- empanelment.mssc@gmail.com
या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.
अधिकृत वेबसाईट :- Click Here
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
FAQ:-
MSF Bharti 2025 Online Apply Form Date Maharashtra
17 April 2025
MSF Bharti 2025 Last Date
30 April 2025
0 टिप्पण्या