राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन 1223 पदांची लवकरच भरती सुरु होणार|Maharashtra Excise Department Bharti 2025

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन 1223 पदांची लवकरच भरती सुरु होणार|Maharashtra Excise Department Bharti 2025

Maharashtra Excise Department Bharti 2025

Maharashtra Excise Department Bharti 2025 : तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे तसेच खुशखबर! जे उमेदवार Maharashtra Excise Department या भरती ची वाट पाहत होते, तर आता महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) विभागामध्ये एकूण 1223 सुधारित आकृतीबंध मान्यता दिली.

नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता दिली. 

Maharashtra Excise Department Bharti 2025 Vacancy 

 या विभागात अगोदरच "उपअधीक्षकांसह, लिपिक, जवान, वाहनचालक,टंकलेखक, लेखापाल व इतर" अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत हे पदे रिक्त आहे, तसेच Maharashtra Excise Department महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये गट ‘क’ची पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो आहे ना हे आनंदाची बातमी तर तुम्हाला जर सुद्धा सर्कल नोकरी करायची इच्छा असेल तर हे एक मोठी संधी असू शकते ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. 

आणि लवकरच हीची आजची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे 

 तर मित्रांनो या संबंधित नवीन अपडेट्स आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या yojanavarta.in या वेबसाईटला नक्कीच फोन करून ठेवा तसेच आपले टेलिग्राम आणि instagram ला सुद्धा फॉलो करून ठेवायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या