Staff Selection Commission : SSC यांच्या आलेल्या नविन माहिती नुसार आता 10 वी आणि 12 वी झालेल्या किंवा ज्याचे पदवीधर शिक्षण झाले आहे अशा साठी एकुण 2423 रिक्त जागेची भरती करणार आहे, आता या परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतो, तर त्यासाठी उमेदवारांनी ही जाहीरात पूर्ण वाचावी त्याच सोबत याचा Exam Syllabus, Pattern, Exam Date आणि अशाच विविध माहिती उपल्बध असते.
आता या मध्ये Canteen Attendant, Fumigation Assistant, Junior Engineer, Technical Superintendent, Senior Scientific Assistant, Girl Cadet Instructor, Manager cum accountant, Fireman, Civilian Motor Driver, Technical Officer. या सर्व रिक्त जागा भरणात येणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि या संबधीत महत्वाची माहीती पाहू
  महत्त्वाची माहिती  
शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / पदवीधर उत्तीर्ण असले पाहीजे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025
परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

Important Links

Official Website       :- Click Here
Online Application :- Apply Online

FAQ [SSC Selection Posts Bharti 2025]


1. What are some of the key posts?
      Canteen Attendant
      Junior Engineer
      Senior Scientific Assistant
      Civilian Motor Driver
      Technical Officer
2. What is the required qualification?
10th Pass / 12th Pass / Graduation or equivalent is accepted.

3. What is the age limit?
Minimum: 18 years
Maximum: 25, 27, or 30 years (varies by post)
Relaxation: SC/ST – 5 yrs, OBC – 3 yrs

4. How many total posts are available?
There are 2423 vacancies across various departments.