MHT CET Result 2025 Date and Time| १००% या दिवशी लागणार निकाल

मित्रांनो MHT CET 2025 या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर झाली आहे, त्या मुळे ही पोस्ट त्या प्रत्येक मुलांना शेअर करा ज्यांनी या परीक्षा दिल्या आहेत.

MHT CET Result 2025

MHT CET Result 2025 PCM and Mht Cet Result 2025 PCB

तर मिळालेल्या माहितीनुसार MHT CET 2025 परीक्षेचा निकाल हा 16 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे, यात आणखीन एक गोष्ट सांगायची मंजे PCM आणि PCB या दोन्हीचा निकाल एकाच दिवशी लागणार आहे.

 परंतु तुम्हाला सुद्धा हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पहायचा असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंक ली क्लिक करून 16 जून 2025 रोजी निकाल पाहू शकता.

MHT CET RESULT 2025 Online Check LINK

1. CLICK HERE 

 तर मित्रानो माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोण Mht Cet Exam दिली असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

अश्याच नाव नवीन माहिती update साठी आपल्या yojanavarta.in ला follow करून

 ठेवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या