Jilha Nyayalay Bharti 2025 : आता जिल्हा न्यायालय यांच्याकडून जाहिरात आलेली आहे यामध्ये जिल्हा न्यायालय यांच्या स्थापनेवरील "सफाईगार" या पदाचे रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
तर यासाठी उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने 10 जून 2025 तारखेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, सरकारी क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी काम करण्यासाठी हा अत्यंत चांगली संधी आहे.
आणि या संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल जेवण खाली तुम्हाला ज्याची लिंक देणार आहोत.
आता या जिल्हा न्यायालय भरती 2025 मध्ये कशा पद्धतीचे प्रत निवड प्रक्रिया होणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे व त्याचबरोबर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या तिथे लागणार आहे ते सर्व माहिती आपण खाली पाहणारच आहोत तरी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाची सातवी दहावी बारावी असेल तर त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका.
Jilha Nyayalay Bharti 2025 Detail
• पदाचे नाव : सफाईगार
• एकूण पद : 04
• भरती कालावधी : कायमस्वरूपी
• नोकरी ठिकाण : जिल्हा न्यायालय चंद्रपूर
• अर्ज करण्याची शेवट तारीख : 10 जून 2025
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर) बस स्टँड समोर, चंद्रपूर. 442 401.
तर मित्रांनो हे सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका आणि मगच अर्ज करा.
तर माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोणाची 7वी 10वी 12वी झालेली असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. अश्याच नाव नवीन माहिती update साठी आपल्या yojanavarta.in ला follow करून ठेवा.
0 टिप्पण्या