NHM Akola Bharti 2025 : आता राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून जाहिरात आलेली आहे यामध्ये NHM Akola (Health Department, National Health Mission Akola) यांच्या "Staff Nurse" या पदाचे रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
तर यासाठी उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने 13 जून 2025 तारखेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, आणि या संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल जेवण खाली तुम्हाला ज्याची लिंक देणार आहोत.
आता या NHM Akola Bharti 2025 मध्ये कशा पद्धतीचे प्रत निवड प्रक्रिया होणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे व त्याचबरोबर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या तिथे लागणार आहे ते सर्व माहिती आपण खाली पाहणारच आहोत तरी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाची सातवी दहावी बारावी असेल तर त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका.
NHM Akola Bharti 2025 Detail Information
पदाचे नाव : Staff Nurse
एकूण पद : 40
वेतन : 20,000/- प्रति महिना
शैक्षणिक पात्रता: जीएनएम / बी.एससी. नर्सिंग.
नोकरी ठिकाण : अकोला
अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 जून 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
तर मित्रांनो हे सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका आणि मगच अर्ज करा.
Official website : Click Here
तर माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोणाची जीएनएम / बी.एससी. नर्सिंग. झालेली असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. अश्याच नाव नवीन माहिती update साठी आपल्या yojanavarta.in ला follow करून ठेवा.
0 टिप्पण्या