NIA Aviation Services Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर NIA Aviation Services Pvt. Ltd. अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 4787 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Customer Services Association”. या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या NIA Aviation Services Recruitment 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही NIA Aviation Services यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.niaaviationservices.com वर जाऊन पाहू शकतात.
📣 एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस भरती २०२५.
पदाचे नाव :- ग्राहक सेवा संघटना
एकूण पदे : 4787
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2025.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
📝 NIA Aviation Services Education Qualification
12 वी पास
💵 Salary Details For NIA Aviation Services Application 2025
13,000/- ते 25,000/-
✅ How to Apply Online
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.niaaviationservices.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे.
📌 Important Links For Prasar SBI CBO Bharti 2025 Marathi
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या