Lokmangal Multistate Society Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Lokmangal Multistate Society Bharti 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 60 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “HR Department, Administration Department, Board Department, Audit Department, EDP Department, Loan Officer, Recovery Officer”. या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही Lokmangal Multistate Society Bharti यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.lokmanyasociety.org/ वर जाऊन पाहू शकतात.
लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटी भरती 2025.
पदाचे नाव :- एच.आर विभाग, प्रशासन विभाग, बोर्ड विभाग, ऑडिट विभाग, ई.डी.पी. विभाग, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, लेखापाल, रिअल इस्टेट विभाग.
एकूण पदे : 60
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन (E mail)
अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2025.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : lmcs.ho.recruitment@gmail.com
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
📝 Education Qualification
Degree (Graduation)
✅ How to Apply Online
या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ,३० जून २०२५ आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
📌 Important Links
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या