SRTMUN Bharti 2025 | 101 रिक्त पदांची भरती सुरू, या पद्धतीने करा अर्ज.

 

SRTMUN Bharti 2025

SRTMUN Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 101 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Assistant Professor”. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded bharti यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://srtmun.ac.in/ वर जाऊन पाहू शकतात.


SRTMUN Vacancy 2025

पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक.

एकूण पदे : 101

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 3 जुलै 2025.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली – औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली – 431705. / संबंधित शाळा संचालक, (शाळेच्या नावाचा उल्लेख करा) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड – 431 606. / संचालक, उप-C/35, 4315 संचालक उप-कॅम्पस, परभणी, C/o. श्री. शिवाजी कॉलेज, 4था मजला, बासमथ रोड, परभणी- 431 401. / संचालक, सामाजिक विज्ञान विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड – 431 606

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  


📝 Education Qualification 

  Master’s degree with 55% marks or Ph.D. degree / M.Sc. / M.A./ M.S. / B.S. / Ph.D. or Graduation or PG Diploma or M.Tech. / M.B.A. and M.Com. / NET/SLET/SET or BE / B Tech and ME / M Tech or MCA / PGDM / Degree /


💵 Salary Details For NIA Aviation Services Application 2025

36,000/- per month


How to Apply Online 

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख  ३ जुलै २०२५  आहे.


📌 Important Links 

Official Website :- click here 

Online Apply :- click here 


 तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

 आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्की

च फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या