Central Bank of India Bharti 2025 | अंतर्गत 4500 पदांवर मेगा भरती, असे करा अर्ज.

Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Central Bank of India Bharti 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 4500 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Apprentice”. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही Central Bank of India Bharti यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/ वर जाऊन पाहू शकतात.


सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025.

पदाचे नाव :- अप्रेंटिस

एकूण पदे : 4500

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 23 जून 2025.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  


📝 Education Qualification 

  Degree (Graduation) 


💵 Salary 

15,000/- 


How to Apply Online 

  1. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  4. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.


📌 Important Links 

Official Website :- click here 

Online Apply :- click here 


तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या