Dayanand College of Law Bharti 2025| अंतर्गत एकूण 52 'या' रिक्त पदांची होणार भरती.

Dayanand College of Law Bharti 2025

Dayanand College of Law Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Dayanand College of Law Recruitment 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 52 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये Assistant Professor, on Clock Hour Basis. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Dayanand Education Society’s Dayanand College of Law, Latur Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही Dayanand College of Law Recruitment 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://dayanandlaw.org/ वर जाऊन पाहू शकतात.


दयानंद कॉलेज ऑफ लॉ, लातूर भरती २०२५.

पदाचे नाव :- Assistant Professor

एकूण पदे : 52

नोकरी चे ठिकाण : - लातूर  

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 26 जून 2025.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  


📝 Dayanand College of Law Bharti 2025 पात्रता

  एलएलएम (बी+), सेट / नेट / पीएच.डी. किंवा सीए / एम.कॉम., डीटीएल, आयसीडब्ल्यू-ए


📝 Dayanand College of Law Bharti  2025 भरती प्रक्रिया 

Interview 


Address Send to Application 

Office, Dayanand College of Law, Latur


📌 Important Links For Prasar SBI CBO Bharti 2025 Marathi

Official Website :- click here 

Online Apply :- click here 

तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या