तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर NHM Gadchiroli Bharti 2025 म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 30 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
या भरतीमध्ये Lactation Support Staff / ANM, Entomologist, Public Health Specialist, Woman Medical Officer, ANM / Staff Nurse. Laboratory Technician, Pharmacist. ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या NHM Gadchiroli Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
महत्त्वाची माहिती
- नोकरी ठिकाण: गडचिरोली.
- वेतन/ मानधन: दरमहा रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2025
- अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2025.
पद नावे आणि संख्या :-
1. Lactation Support Staff / ANM: - 02
2. Entomologist - 08
3. Public Health Specialist - 01
4. Woman Medical Officer - 02
5. ANM / Staff Nurse. - 03
6. Laboratory Technician. - 03
7. Pharmacist. - 02
एकूण - 30
आणि विशेष म्हणजे ही राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
महत्त्वाची माहिती:-
या वैमानिक विकास संस्था भरती चा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरला जाणार आहे
ऑनलाइन फॉर्म भरत असताना संपूर्ण माहिती ही बरोबर टाकावी
चुकीची माहिती भरल्यानंतर फॉर्म हा रद्द होऊ शकतो
ऑनलाइन कागदपत्रे सबमिट केलेले असेल तेच कागदपत्र आपल्याला तयार ठेवायचा आहे.
या संबंधित अतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता ज्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.
अधिकृत वेबसाईट :- Click Here
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या