सरकारी नोकरी करायची असेल तर Aeronautical Development Agency Recruitment 2025 (ADA) म्हणजेच वैमानिक विकास संस्था यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 23 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
या भरतीमध्ये प्रकल्प प्रशासन सहाय्यक (पीएए), प्रकल्प वरिष्ठ प्रशासन सहाय्यक (पीएसएए), प्रकल्प प्रशासन अधिकारी (पीएओ), प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (पीटीए), प्रकल्प वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (पीएसटीए) ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या ADA Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
IMPORTANT DATES
अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 जून 2025
वेतन: विविध पदानुसार 35,220/- पासून ते 59,276/- पर्यंत (या संबंधित अधिक माहिती साठी OFFICAL WEBSITE ला भेट द्या)
पद नावे आणि संख्या :-
1. प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA) - 09
2. प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट (PSAA) - 06
3. प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO) - 04
4. प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (PTA) - 02
5. प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA) - 02
एकूण - 23
पदानुसार शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता या विषयात पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर +ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा BSc/B.E/B.Tech+LLB (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications)
पद क्र.5: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत
आणि विशेष म्हणजे ही वैमानिक विकास संस्था यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
महत्त्वाची माहिती:-
- या वैमानिक विकास संस्था भरती चा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरला जाणार आहे
- ऑनलाइन फॉर्म भरत असताना संपूर्ण माहिती ही बरोबर टाकावी
- चुकीची माहिती भरल्यानंतर फॉर्म हा रद्द होऊ शकतो
- ऑनलाइन कागदपत्रे सबमिट केलेले असेल तेच कागदपत्र आपल्याला तयार ठेवायचा आहे.
- या संबंधित अतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता ज्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
- या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.
अधिकृत वेबसाईट :- Click Here
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या