12th CISF Vacancy | 12 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी ची मोठी संधी.


 12th CISF Vacancy सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारी नोकरी मिळावी या साठी सरकार जागरूक झालेली दिसून येत आहे, ते कसे तर आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) कडून जे फक्त बारावी पास झालेले आहेत त्यांना देशाचीसेवा करण्यासाठी संधी मिळणार आहे.

आणि इतकेच नाही यामध्ये तुम्हाला वेतन हे ८१,१००/- पर्यंत वेतन मिळणार आहे, तर आहे नाही अतिशय आश्चर्याची आणि या भरती ची प्रकिया ही ऑनलाईन म्हणजे CISF Online Apply करता येणार आहे तर आहे ना आनंदाची बातमी. 

ज्यांचे कोणाचे हे शिक्षण हे फक्त बारावीपर्यंत झाले आहे आणि त्यानंतर ते काही ही कारणामुळे शिक्षण घेऊ शकले नाही अशांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल या पदावर भरती होणार आहे.

आता या भरती चा आपल्याला कसा फायदा होतो ते पाहू 

देश सेवाकरण्याची संधी 

सरकारी नोकरी चा दर्जा 

कुटुंबिक आणि आरोग्य सुविधा 

स्थिर पगार आणि निवृत्तीवेतन 

आता यासाठी आपल्याला अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे आणि अर्ज करण्याची सुद्धा खूप सोपे आहेत माझे सगळे माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत तर त्यासाठी ही माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. 

पदाचे नाव 

हेड कॉन्स्टेबल

विभाग 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)

शैक्षणिक पात्रता 

12 पास (कुठल्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून)

वयोमर्यादा 

18 - 23

पगार 

25,000/- पासून ते 81,100 पर्यंत (वर्ग 4 नुसार)

अर्ज करण्याची प्रक्रिया 

ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख 

30 मे 2025

 हे सर्व झाली बेसिक माहिती आता या साठी आपल्याला कुठे कागदपत्रे लागणार आहेत हे पाहू कारण कुठल्याही सरकारी नोकरी साठी आपले कागदपत्रे हे खूप महत्त्वाचे असते त्या साठी खाली दिलेले कागदपत्रांची लिस्ट आहे हे तुमच्यापाशी असणे अत्यंत आवश्यक आहे.

महत्त्वाची कागदपत्रे 

  1. 12वीचा मार्कशीट व प्रमाणपत्र
  2. ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
  3. छायाचित्र व स्वाक्षरी
  4. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 तर तुम्ही व तुमच्या परिवारामध्ये जर कोण बारावी उत्तीर्ण असेल आणि नोकरी च्या शोधात असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

CISF Recruitment 2025 Online Apply 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज :- क्लिक करा 

या संबंधित अनेक विविध माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती CISF Recruitment 2025 Notification PDF सुद्धा पाहायला मिळेल जे तुम्ही डाउनलोड करून सर्व माहिती बरोबर आहे का हे पाहू शकता.

तर अशी माहिती त्यांच्याशी शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन सरकारी योजना व सहकारी नोकरी संबंधित नवीन माहिती व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच जॉईन करून ठेवा. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या