मित्रांनो आता CBHFL म्हणजेच स्टेट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये एकूण 212 जागेसाठी भरती होणार असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये विविध पद भरणे आहे त्यासाठी कुठले कागदपत्रे व अर्ज कसा करायचा आहे हे आपण खाली पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा CBHFL Bharti 2025 मध्ये तुम्हाला सुद्धा जॉब करायची असेल तर ही सर्वात चांगली संधी आहे.
नोट:- अर्ज भरण्याच्या अगोदर ही माहिती संपूर्ण वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी यांच्या ऑफिशियल पेज नक्की पहा.
CBHFL Bharti 2025 पद नाव
पद नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर | 15 |
मॅनेजर | 02 |
सिनियर मॅनेजर | 48 |
असिस्टंट मॅनेजर | 02 |
सज्युनियर मॅनेजर | 34 |
ऑफिसर | 111 |
Total | 212 |
Educational Qualification
पद क्र.1 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance) (ii) 05/08/10 वर्षे अनुभव |
पद क्र.2 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB (ii) 05/06/07 वर्षे अनुभव |
पद क्र.3 | LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning) (ii) 06 वर्षे अनुभव |
पद क्र.4 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव |
पद क्र.5 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव |
पद क्र.6 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव |
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2025
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या जागेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
Online अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे.
ऑनलाईन अर्ज :- Apply Online
अधिकृत वेबसाईट :- Click Here
0 टिप्पण्या