LIC मध्ये महिला विमा प्रतिनिधी पदांच्या २०० जागा | Lic Agent Ladies Special Recruitment

भारत आयुर्विमा महामंडळ

 तर तुम्हाला सुद्धा भारत सरकारचा अंतर्गत भारत आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्या द्वारे लातूर, धाराशिव, बीड, तसेच छत्रपती संभाजी नगर येथे महिला प्रतिनिधी या पदाच्या एकूण 200 जागेच्या भरतीसाठी विशेष अभियान राबविले जात आहे तर इच्छुक उमेदवार आणि खालील संपूर्ण माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता कागदपत्रे व महत्त्वाचे ज्या लागणाऱ्या गोष्टीच्या सर्वांची माहिती वाचून यासाठी अर्ज करू शकता.

   IMPORTANT   

Mahindra Scholarship 2025|10 वी किंवा 12 वी च्या विद्यार्थ्याना मिळणार 10,000/- हे खरे आहे 

केंद्रीय संशोधन संस्थेत एकुण 209 जांगासाठी भरती | CSIR CRRI Bharti 2025 

लातुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 18 जागा|Latur Mahanagarpalika Recruitment 2025

LIC of India special ladies requirement 2025

विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ६०००/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५०००/- रुपये मिळेल.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षे दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तर तुम्हाला सुद्धा अर्ज भरायचा असेल तर या सर्व गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच अर्ज करायला विसरू नका.

 अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करायचा आहे तर खाली ते पाहून घ्या

संपर्क

श्री. राजेश भिलावे, विकास अधिकारी, 

 मो. 9922959265

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या