10 किंवा 12 वी पास आहात तर बस चालक व वाहक पदांची भरती लगेच असा भरा फॉर्म | Bus Driver Conductor Bharti 2025

 

 तर मित्रांनो तुम्ही सुद्धा दहावी किंवा बारावी पास आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर Bus Driver Conductor Bharti 2025 च्या अंतर्गत तुम्हाला आता सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

आता हा फॉर्म आपण कसा भरायचा आहे आणि यासाठी पात्रता कुठली असणार आहे त्यासोबत कागदपत्रे सुद्धा कुठले लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही जर या सर्व बाबींमध्ये जर पात्र ठरत तर असाल तर तुम्ही या जागेसाठी अर्ज करायला विसरू नका.

Bus Driver Conductor Bharti 2025. महत्त्वाची माहिती

पदाचे नाव बस चालक आणि बस वाहक.
शैक्षणिक पात्रता बस चालक आणि वाहक या पदासाठी लागणारीशैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
वेतन 22,000/- ते 25,000/- रुपय
अर्ज सुरू होण्याची तारीख 2 एप्रिल 2025 पासून
नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र


Bus Driver Conductor Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

तर यासाठी आपल्याला 8 वी, 9 वी, 10 वी किंवा 12 वी आणि समजा तुम्ही पदवीधर पण असाल तर तुम्ही या जागेसाठी अर्ज करू शकता.

 बस चालकासाठी पात्रता:

बस चालक या पदासाठी करत असताना किमान 8वी पास असावा

2) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहना परवाना आणि बॅज हे असणे आवश्यक आहे. 

3) किमान 2 वर्षाचा प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा अनुभव.

बस वाहक पात्रता:

1) बस वाहक यासाठी 10वी पास असावी

2) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जाहीर केलेला बस परवाना आणि बॅज या ठिकाणी असणार आवश्यक असेल.

तर तुम्ही अर्ज पाठवू शकता त्यासाठी तुम्हाला खाली पत्ता व त्याच सोबत Email सद्धा दिला आहे याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना अर्ज पाठवू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

125 पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगाव क्रॉस रोड वडाळा, मुंबई 400031,

भरती कालावधी: 

तर ही भरती रिक्त पदे कंत्राटीद्वारे भरण्यात येणार आहे, अर्ज करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी.

महत्त्वाची माहिती:

अर्जदाराला हि महत्वाची माहिती सुजित करण्यात येते की अर्ज भरत असताना माहिती अचूक भरल्यास किंवा कागदा पत्रामध्ये छेडछाड करून माहिती चुकीची दिल्यास तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यावी.

व आपले फॅन हे अगदी काळजीपूर्वक भरावे.

तर मित्रांनो ही भरती मुंबईच्या अंतर्गत होणार असल्यामुळे याचे नोकरीचे ठिकाण सुद्धा मुंबई आहे जर तुम्ही नोकरीसाठी पात्र असाल तर नक्कीच करायला विसरू नका.

नोकरी संबंधित आपल्या या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या