kushi Sahayak Bharti 2025 | कृषी सहाय्यक पदांसाठी मोठी भरती आजचं करा अर्ज


kushi Sahayak Bharti 2025

 तुम्ही सुद्धा सरकारी नैकरी च्या शोधात आहात तर kushi Sahayak Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठातीला गट-क सर्वागातील एकुण रिक्त पदा पैकी 50 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्धकेली आहे.

या भरतीमध्ये कृषी सहाय्यक व इतर विविध पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र खायला लागणार आहे हे पुढे पाहणार आहोत.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

Krushi Sahayak Bharti 2025 माहिती

पदाचे नाव कृषी सहाय्यक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकते नुसार
वेतन 25,500/- ते 81,100/- रुपय
अर्ज सुरू होण्याची तारीख 10 एप्रिल 2025 पासून
एकूण पदे 71
नोकरी चे ठिकाण अकोला


अर्ज स्वीकारण्याची पद्धत:

या पदाकरीता अर्ज 0nline पद्धतीने स्वीकारले जात आहे

वयोमर्यांदा :

या पदासाठी वय 18+ असने गरजचे आहे

   ENGLISH   

Krushi Sahayak Bharti 2025 Last Date

10 April 2025

Krishi Sahayak Salary In Maharashtra

22,500/- To 81,100/-

 या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या