Mahanagarpalika Bharti 2025 :- कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग व इतर विभागाच्या जाहिरात प्रसिद्धकरण्यात आले आहे. तर मग लगेच करा अर्ज
तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, व इतर रिक्त विभागाची पदे भरती करण्यासाठी जाहिरात करण्यात आली आहे.
ज्यामध्ये अभियंता (स्थापत्य), क अभियंता (यांत्रिक), गाळणी निरीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. यासारख्या 20 पद भरतीसाठी ही जाहिरात कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत तसेच करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या Ministry of Housing & Urban Affairs चे अंतर्गत Tulip Internship Scheme – 2021 योजनेस अनुसरून कोल्हापूर महानगरपालिकेकडे ११ महिने कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरणेचे आहेत. भरावयाच्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट व मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेणेचा विभाग इत्यादी माहिती वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये आहे. 31 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली
अधिकृत जाहिरात वाचा.
आणि अशाच नवनवीन योजना संबंधित किंवा बाबतची माहिती साठी आपल्या या yojanavarta.in ला फॉलो करा.
0 टिप्पण्या