आता राज्यातील काही नागरिकांना बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म अंतर्गत 12000 रुपये आर्थिक मदत देण्याचे निर्णय शासनाने घेतले आहे, आता तुम्हाला सुद्धा जर शासनाच्या या अर्थात मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे जसं की कागदपत्रे व शेवटची तारीख.
तर या पोस्टच्या माध्यमातून आम्ही हेच सांगणार आहोत की या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तुमच्याकडे कुठले कागदपत्र हे असणे आवश्यक आहे व तुमची नेमकी पात्रता कशी असणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा पोस्ट पूर्ण वाचा आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
IMPORTANT
12 वी पास महिलांना आता मिळणार सरकारी नोकरी ची संधी|Anganwadi Bharti 2025
Ladki Bahin Yojana 2025|आता या गोष्टीची पडताळणी होणार आणि त्यानंतर मिळणार योजनेचा लाभ.
SSC Recruitment 2025 12 वी पास आहात तर मिळणार चक्क सरकारी नोकरी.
बांधकाम कामगार योजना फायदे
तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या नागरिकांसाठी योजना घेऊन आली आहे ज्यामध्ये त्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंट मध्ये हजार रुपये देण्याचा निर्णय आहे.
तर या योजनेचा हेतू असा आहे की जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना थोडा आर्थिक मदत द्यावा आणि त्यांचे जीवनामध्ये पुढे सुधार व्हावी व त्यांना आज आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने ही योजना राबवण्यात येत आहे.
योजनेचा बांधकाम क्षेत्रात काम करणारा प्रत्येक नागरिक घ्यावा अशी त्यांची भावना असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजनेची माहिती पाठवावी.
महाराष्ट्रात कामगार योजनेसाठी कोण पात्र आहे?
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील कामगार
- मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
महाराष्ट्र कामगार नोंदणी साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे?
महाराष्ट्र शासना अंतर्गत राबवलेल्या योजनेमध्ये सहभागण्यासाठी कागदपत्र हे अत्यंत महत्त्वाचे असतात तर या योजनेत आपल्याला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे खालील दिलेल्या डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे ते खालील प्रमाणे पाहून घ्या.
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र
- आणि पासपोर्ट साईज तीन फोटो
तर हे कागदपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढावे?
तर या संबंधित खूप प्रश्न हे बांधकाम कामगार यांना पडतात तर आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने याची एक अधिकृत वेबसाईट काढली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व बरोबर माहिती भरून व त्याच्या प्रेम सोबत कागदपत्र जोडून तुम्ही ते अपलोड करू शकतात. जी वेबसाईट लिंक https://mahabocw.in/mr
या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमची जी खरी माहिती आहे ते भरून या योजनेसाठी अर्ज करा.
मित्रांनो ही माहिती अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या जवळपास कोणी बांधकाम क्षेत्रात काम करणारे असेल तर त्यांनाही नक्कीच शेअर करा आणि या योजनेचा लाभ त्यांना मिळायलाच पाहिजे.
त्याचबरोबर अशाच नवनवीन योजना संबंधित माहिती साठी आपल्याला yojanavarta.in या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या