Free Shilai Machine Yojana | या पद्धतीने भरा फॉर्म १००% शिलाई मशीन मिळणारचं.

 

Free Silai Machine Yojana

 देशातील महिलांना आत्मनिर्भर व्हावे या साठी सरकार विविध योजना राबवत आहे त्याचप्रमाणे आता सरकारकडून Free Shilai Machine Yojana ही योजना राबवण्यात आली होती व आता मिळाल्या माहितीनुसार या Free Silai Machine Yojana Form भरायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

तर या योजनेची सुरुवात Pm नरेंद्र मोदी यांच्या द्वारा करण्यात आली होती आणि या योजनेचा हेतू हा आहे की प्रत्येक महिलाही आत्मनिर्भर व्हावी, व त्याचसोबत गरीब व कष्ट करणाऱ्या महिलांना या मशीनच्याद्वारे घरीच रोजगार मिळावा या हेतू सुद्धा होता यासाठी त्यांना फ्री मध्ये शिलाई मशीन देण्याचे ठरवले होते.

Free shilai Machine Yojana यातून मिळणारा लाभ

 तर या फ्री शिलाई मशीन योजनेतून आपल्याला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 15000 रुपये दिले जाणार आहेत. याच साठी PM विश्वकर्मा योजना सुरू केली गेली आहे, तुम्ही अर्ज करून मोफत शिलाई मशीन मिळू शकता.

विशेष म्हणजे ही मशीन खरेदी करण्याकरता शासनाकडून तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत.

  IMPORTANT   

रेशन कार्ड eKYC तुमची KYC झाली का नाही असे चेक करा | Ration Card eKYC Status Check Online 

Aadhar Link To Bank Account | घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री! 

Ladki Bahan Yojana Latest Update 2025 | तुम्ही अपात्र ठरलात किंवा फॉर्म भरलाच नाहीत तर पहा नवीन माहिती. 

10 Sarkari Yojana Card | हेच ते महत्त्वाचे १० सरकारी कार्ड जे देतील तुम्हाला भरपूर फायदे. 

Free Shilai Machine Yojana

 आपल्या समाजामध्ये आजूबाजूला आपण पाहतच असाल की भरपूर महिला आहेत जे काहीतरी काम करून आपले घर चालवण्याचा प्रयत्न करतात परंतु काही कारणास्तव त्यांना हे करता येत नसल्यामुळे सरकारने या योजनेला राबविण्याचे ठरवलेला आहे.

जेणेकरून महिला या आत्मनिर्भर बनतील आणि आपल्या घरात होणाऱ्या खर्चाला हातभार लावून शकेल, आणि घर खर्चामध्ये त्यांचासुद्धा मोठा वाटा असेल आता या योजनेमध्ये आपल्याला कसा भाग घ्यायचा आहे फॉर्म कसा भरायचा आहे आणि काय काय याच्यासाठी कागदपत्र लागणार आहेत आणि या योजनेसाठी काय पात्रता लागणार आहे हे आपण पुढील या लेख मध्ये पाहणार आहोत तर माहिती पूर्ण नक्की वाचा.

फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात?

 या योजनेचा फायदा गरीब महिलांना व्हावा यासाठी सरकारने फॉर्म भरणाऱ्यांसाठी काही शर्त लागू केल्या आहेत तर ते कुठले आहे ते खालील प्रमाणे आहे ते पूर्ण वाचा.

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे
  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त आणि 40 च्या आत असले पाहिजे
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे

 आता पात्र होण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे त्यासाठी आपण पाहिला होता परंतु आता यासाठी आपल्याला कुठले कागदपत्र लागणार आहेत कारण कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कागदपत्रावरून पडताळणी केली जाते आणि त्यामुळे तुम्ही अपात्र ठरता की पात्र हे या कागदपत्रावून ठरवले जाईल.

 त्यामुळे कागदपत्र सबमिट करत असताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्याच्यामध्ये तुमची योग्य ती माहिती असली पाहिजे.

मोफत शिलाई मशीन योजना करीता लागणारे कागदपत्र

  1. उत्पन्नाचा दाखला
  2. आधार कार्ड
  3. पासपोर्ट साईट फोटो
  4. जन्म प्रमाणपत्र
  5. मोबाईल नंबर
  6. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्य रहिवाशी प्रमाणपत्र
  7. अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
  8. अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला.
  9. शिधापत्रिका
  10. जातीचा दाखला

तर मित्रांनो या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी आपल्याकडे या सर्व डॉक्युमेंट्स असणे अत्यंत आवश्यक आहे कारण हे कागदपत्र असल्यानंतर तुम्ही या योजनेत पात्र होणार आहात, आता पाहणार आहोत हा फॉर्म कासा भरला पाहिजे तर चला मग पाहू.

फ्री शिलाई मशीन योजना यासाठी फॉर्म कसा भरायचा?

Free Shilai Mashin Yojana Apply Online

 खाली ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक स्टेप फॉलो करून या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तर खालील माहिती पूर्ण वाचा.

  1. पीएम विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा त्याची लिंक मी तर खाली देणार आहे.
  2. मुख्यपृष्ठावर आल्यानंतर ना तिथे नोंदणी असे ऑप्शन आहे त्याला क्लिक करा.
  3. त्यानंतर त्या ठिकाणी अर्जदारांचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर मागितला जाईल तो तिथे भरा.
  4. लॉग इन झाल्यानंतर ना तुमची वैयक्तिक महत्त्वाची माहिती मागितली जाईल त्यानंतर नकागतपत्र हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
  5. इतक्या झाल्यानंतर ना तुम्हाला फॉर्म सबमिट या बटनावरती क्लिक करून फॉर्म यशस्वीरे त्या सबमिट करून द्यायचा आहे.

मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने हा फॉर्म आपल्याला घरबसल्या हा फॉर्म भरता येतो परंतु काही जणांना जर फॉर्म भरणे जमत नसेल तर त्यांनी आपल्या जवळील

 ई-सेवा केंद्रावर ती जाऊन हा फॉर्म भरू शकता, आणि या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता.

Free Silai Machine Yojana 2024 Maharashtra Online Registration  

  निष्कर्ष

 तर मित्रांनो ही योजना सर्वसामान्य किंवा गोरगरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनाने फ्री शिलाई मशीन योजना राबविण्यात येणार आहे ज्याचा फायदा हा जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी शासन हे प्रयत्न करत आहे.

 तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये किंवा जवळपास कुठल्याही गरीब महिला असतील तर त्यांनाही नक्कीच पोस्ट शेअर करून या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी प्रेरित करा. ज्यांनी त्या महिलांना रोजगार तसेच या योजनेचा लाभ होईल.

 मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा कारण इथे असेच नवनवीन माहिती मिळत राहणार.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या