रेशन कार्ड eKYC तुमची KYC झाली का नाही असे चेक करा | Ration Card eKYC Status Check Online

 

राशन कार्ड KYC

मित्रांनो तुम्ही सुद्धा आतापर्यंत रेशन कार्ड KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आपल्या या पोस्ट मधून आपण पाहणार आहोत की मोबाईल मधून रेशन कार्ड ची केवायसी कशी करायची,

जवळ जवळ सर्वांकडे राशन कार्ड असेलच आणि त्याचे फायदे तुम्हाला माहीत तर असेलच, राशन कार्ड मुळे आपल्याला राशन मिळते व सरकार द्वारा विविध योजनाचा फायदा या राशन कार्ड मुळे होत.

त्या मुळे आता राशन कार्ड KYC करणे आवश्यक आहे त्या साठी शासनाने राशन कार्ड kyc app सुद्धा काढले आहे त्या मुळे आत्ताच KYC करा, जर तुम्ही रेशन कार्डची केवायसी केली नाही.

 तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतात आता या पोस्ट मधे आपण तुमची केवायसी झालेली आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कसं चेक करायचं ते पाहणार आहे पुढे नक्की शेवटपर्यंत वाचा.

IMPORTANT 

जिवंत सातबारा मोहीम आता झटपट होणार नवीन वारस नोंदणी | Jivant Satbara Mohim.

Aadhar Link To Bank Account | घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री!

Ladki Bahan Yojana Latest Update 2025 | तुम्ही अपात्र ठरलात किंवा फॉर्म भरलाच नाहीत तर पहा नवीन माहिती.

रेशन कार्ड ची KYC कशी करायची?

1. मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून Mera KYC हे ॲप्लीकेशन इन्स्टॉल करायचं आहे.

2. Mera E KYC एप्लीकेशन आहे हे ओपन करायच आहे आणि आधारच सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे आधार ते सुद्धा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.

3. त्यानंतर हे मेरा केवायसी ॲप ओपन करायचे ओपन केल्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचंय पुढे व्हेरिफाय लोकेशन वरती क्लिक करायचं व्हेरिफाय लोकेशन वरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल.

4. आता हा प्रश्न पडला असेल की KYC चेक करायचं केवायसी झालेली आहे का नाही ते पाहण्यासाठी जो काही आधार नंबर आहे तुमचा असेल किंवा तुमच्या घरातल्यांचा असेल किंवा कस्टमरचा असेल कुणाचाही जो आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे.

5. Genret OTP वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो ओटीपी येईल आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती येईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे.

6. आणि खाली कॅप्चर टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्या ओटीपी टाकून घेऊया सबमिट करूया जसं तुम्ही सबमिट कराल तरी ते माहिती दाखवली जाईल.

7. त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला त्या व्यक्तीचं नाव स्टेट दाखवलं जाईल रेशन कार्डचा नंबर दाखवला जाईल होम हिस्ट्री दाखवले जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जो शेवटचा ऑप्शन आहे, तो म्हणजे ई केवायसी स्टेटस त्यासमोर जर तुमचं Y असेल तर म्हणजेच Yes आहे तुमची केवायसी झालेली आहे, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही.

पण E केवायसी स्टेटस च्या पुढे काहीच नसेल तर मात्र तुम्हाला चेहरा किंवा बटनावरती क्लिक करून तुमचा स्वतःचा चेहऱ्याचा फोटो घेऊन जो काही केवायसी करायची आहे, ती केवायसी करावी लागेल

ही केवायसी स्टेटस Y झालं पाहिजे आता दुसरा ऑप्शन आहे केवायसी झालेले आहे का नाही हे तुम्ही मेरा रेशन मध्ये सुद्धा पाहू शकता आधार केवायसी च्या पुढे केवायसी व्हेरिफाय दाखवेल काही जणांना लगेच दाखवणार नाही, काही महिन्यानंतर तुम्ही एकदा केवायसी केल्यानंतर काही महिन्यानंतर ते केवायसी वेरिफाइड दाखवेल त्यामुळे काळजी करू नका.

 हे सुद्धा थोड्याच दिवसांमध्ये किंवा महिन्यामध्ये अपडेट होऊन जाणार आहे अशा पद्धतीने तुमची केवायसी झालेली आहे का नाही ते तुम्ही पाहू शकता महत्वपूर्ण हा पोस्ट आहे .

 तरी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारात किंवा गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका.

 आणि अशाच नवनवीन उपयुक्त किंवा योजना संबंधित माहितीसाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.


FAQ 

महाराष्ट्रात रेशन कार्ड केवायसीची शेवटची तारीख काय आहे?

(Rashan Card KYC Last Date )

 KYC ची शेवट तारीख 31/03/2025 पर्यंत आहे.


रेशन कार्डसाठी बायोमेट्रिक अनिवार्य आहे का?

हो बायोमेट्रिक अनिवार्य आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या