Shivaji University Recruitment 2025|136 जागेवर होणार भरती आजच करा अर्ज.
तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Shivaji University Recruitment 2025 यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 136 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
तर आता या भरती प्रक्रियेत, Temporary Programme Co-ordinator,Temporary Course Co-ordinator, Temporary Course Mentor, Temporary Assistant Professor & Coach. ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Shivaji University Recruitment 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
Eligibility Criteria For shivaji University Recruitment 2025
महत्त्वाची माहिती
एकूण पदे : 136
वेतन :- 40,000/- जाहिरात नुसार
नोकरी चे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवट तारीख : 10 जून 2025
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
Educational Qualification
Programme Co-ordinator, Course Co-ordinator , Course Mentor – Bachelor’s Degree in any discipline and Master’s Degree in Business Administration / PGDM / C.A./ICWA/M. Com. with First Class or equivalent and two years of professional experience after acquiring the degree of Master’s degree.
Temporary Assistant Professor & Coach – M.B.A., M.C.A. and M.Tech/ A Master‘s degree with 55% marks / Ph.D.
आणि विशेष म्हणजे ही shivaji University Recruitment 2025. यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
Official Website :- Click here
Online Apply:- Click here
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या