SBI CBO Bharti 2025 – एकूण 2964 जागांसाठी अर्ज सुरु, पात्रता, परीक्षा तारीख व संपूर्ण माहिती.

 

SBI CBO Bharti 2025

SBI CBO Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर SBI CBO भारती 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 2964 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “सर्कल बेस्ड ऑफिसर (Circle Based Officer – CBO)”. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या स्टेट बँक सर्कल बेस्ड ऑफिसर भरती Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही SBI CBO Bharti 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.onlinesbi.sbi/ वर जाऊन पाहू शकतात.

Prasar Bharati Bharati 2025 | अंतर्गत "या" पदांच्या एकूण 410 जागेवर होणार भरती.

📝 SBI CBO Marathi Notification

पदाचे नाव :- सर्कल बेस्ड ऑफिसर

एकूण पदे : 2964

नोकरी चे ठिकाण : -  

वयोमर्यादा :- 21 ते 30 वर्ष 

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2025.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  

DMER Mumbai Bharti 2025| एकूण 1107 रिक्त पदांची भरती झाली सुरू.

📝 SBI भरती 2025 पात्रता

• कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.

• अनुभव: किमान 2 वर्षे अधिकारी पदावर काम केलेले असावे.

• स्थानीय भाषा ज्ञान: तुम्ही अर्ज करत असलेल्या सर्कलची भाषा वाचता, लिहिता आणि समजता येणे आवश्यक आहे.


📝 SBI CBO Bharti 2025 भरती प्रक्रिया 

  1. Online Exam.
  2. Interview (50 Marks)
  3. Document Verification
  4. Medical Examination

RRB Technician Bharti 2025|10 पास उमेदवारांसाठी उत्तम संधी एकूण 6180 जागेवर होणार भरती.

SBI CBO 2025 Online Apply

  1. अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/web/careers वर जा.
  2. "Join SBI → Current Openings" मध्ये "CBO Recruitment 2025" निवडा.
  3. आवश्यक माहिती भरा, फोटो/सिग्नेचर अपलोड करा.
  4. शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.


📌 Important Links For Prasar SBI CBO Bharti 2025 Marathi

Official Website :- click here 

Online Apply :- click here 

तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

 आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या