DMER Mumbai Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर DMER Mumbai Bharti 2025 म्हणजे Directorate of Medical Education & Research Mumbai Vacancy 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 1107 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या शिक्षण जर दहावी पास असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येतो, जाहिरात मध्ये “Librarian, Dietician, Social Service Superintendent (Medical), Physiotherapist, Laboratory Technician, E.C.G. Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Pharmacist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library Assistant, Accountant/Bibliographer, Documentalist/Cataloguer, Higher Grade Stenographer, Lower Grade Writer”. या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या DMER Mumbai Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही DMER Mumbai Bharti 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.med-edu.in/ वर जाऊन पाहू शकतात. ज्यात तुम्हाला DMRER Requirement 2025, या सारखी माहिती मिळणार आहे.
DMER Mumbai Recruitment 2025
Directorate of Medical Education & Research Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव :- ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार विशेषज्ञ, प्रयोगाला तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोग सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय, प्रलेखाकार/ग्रंथसुचीकार, डॉक्युमेंटा सूची/ग्रंथकॅटलॉगर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लेघुलेखक.
एकूण पदे : 1107
नोकरी चे ठिकाण : - मुंबई
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख : 09 जुलै 2025.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
Education Qualification for Directorate of Medical Education & Research Mumbai 2025
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चेक करावी.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
Important Links For DMER Mumbai Bharti 2025
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या