RRB Technician Bharti 2025|10 पास उमेदवारांसाठी उत्तम संधी एकूण 6180 जागेवर होणार भरती.


RRB Technician Bharti 2025

 RRB Technician Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर RRB Bharti 2025 म्हणजे RRB (Railway Recruitment Board) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 6180 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या शिक्षण जर दहावी पास असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येतो, जाहिरात मध्ये “Technician Gr-I & Grade-III”. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या RRB Mumbai (Railway Recruitment Board) Recruitment Board Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही RRB Bharti 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.rrbapply.gov.in/ वर जाऊन पाहू शकतात.

रेल्वे भरती बोर्ड तंत्रज्ञ भरती 2025


Post Name For RRB Recruitment 2025.

पदाचे नाव :- तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड III

एकूण पदे : 6180

नोकरी चे ठिकाण : - संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 जून 2025

अर्ज करण्याची शेवट तारीख : 20 जुलै 2025.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  


Education Qualification for RRB Bharti 2025

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI, B.Sc. 
  3. बी.टेक.  
  4. डिप्लोमा.


वेतन 

तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल: रु. २९,२००/-

तंत्रज्ञ ग्रेड III: रु. १९,९००/-.


निवड प्रक्रिया 

Computer‑Based Test (CBT) – एकच पेपर

Grade I: 100 प्रश्न, 90 मिनिटे (आरक्षण)

Grade III: 100 प्रश्न, 90 मिनिटे

नेगेटिव्ह मार्किंग: -1/3 प्रत्येक चुकीच्या उत्तरावर


Directorate of Medical Education & Research Mumbai Online Apply 2025

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.


Important Links For DMER Mumbai Bharti 2025

Official Website :- click here 

Online Apply :- click here 


 तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 


FAQ

RRB भरती पात्रता काय आहे?

10 वी पास झालेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येतो.

RRB Technician Apply Online कसा करायचा?

या साठी तुम्हाला RRB यांच्या https://www.rrbapply.gov.in ऑफिशियल वेबसाईट माहिती मिळेल.

RRB Technician Bharti 2025 फॉर्म कधी सुरू होणार?

28 जून 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या