Prasar Bharati Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर प्रसार भारती 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 410 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Technical Interns”. या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Prasar Bharati Recruitment Board Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही Prasar Bharati Bharti 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://prasarbharati.gov.in/ वर जाऊन पाहू शकतात.
📝 Post Name For Prasar Bharati Recruitment 2025.
पदाचे नाव :- Technical Interns
एकूण पदे : 410
नोकरी चे ठिकाण : - संपूर्ण भारत
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख :
अर्ज करण्याची शेवट तारीख : 03 जुलै 2025.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
📝 Education Qualification for RRB Bharti 2025
(i) Bachelor’s or Master’s Degree in Engineering in relevant streams such as Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT or Computer Science from a Government-recognized university/institution (approved by AICTE/UGC) with a minimum of 65% marks in relevant stream. (ii) Fresh graduates/ Post Graduates or those who have completed their degree in the academic year (2024-25) are eligible. Candidates awaiting final results may apply with a certificate from the Head of the Institution, subject to fulfillment of the minimum marks criteria upon declaration of results.
📝 Prasar Bharati Recruitment 2025 Online Apply 2025
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
📌 Important Links For Prasar Bharati Recruitment 2025
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या