Pithachi Girani Yojana 2025 Apply Online | अर्ज कसा करावा, पात्रता व संपूर्ण माहिती

 

Mofat Pithachi Girni Yojana 2025

आजच्या या लेख मध्ये महाराष्ट्र शासनाने Mofat Pithachi Girni Yojana 2025 योजना राबवली याच्याबद्दल माहिती घेणार आहोत, मध्ये आपण पाहणार आहोत या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे, आणि याला कुठल्या कागदपत्र लागणार आहेत, खालील दिलेल्या सर्व माहिती संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला 100% या योजनेचा लाभ मिळणारच.

Mofat Pithachi Girni Yojana 2025

 महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी, विविध प्रकारचे योजना राबविले आहे ज्याच्या माध्यमातून खूप महिला ह्या स्वतःच्या पायावरती उभा आहेत आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्याच मध्ये महाराष्ट्र शासनाने मोफत पिठाची गिरणी योजना 2025 या बोलण्याचा निर्णय घेतला आहे, आता या योजनेमध्ये कोण पात्र करणार आहेत हे आपण खाली पाहणारच आहोत त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

✅ कोण पात्र आहे? – पात्रतेच्या अटी आणि कागदपत्रांची यादी

तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत Government Scheme For Flour Mill 2025 ही योजना राबवली जात आहे, यामध्ये काही अटी आहेत ते खालील प्रमाणे. 

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • किमान 18 वर्षे वय असावे.
  • शेतकरी, महिला बचत गट किंवा स्वयंरोजगार इच्छुक व्यक्ती.
  • एकाच योजनेचा लाभ पूर्वी घेतलेला नसावा.
  • वार्षिक उत्पन्न १,२०,००० पेक्षा कमी असावे.
  • बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे.

तर मित्रांनो आता पाहू की आपल्याला कुठले कागदपत्रे लागणार आहेत कारण आपल्याला माहिती आहे ते सरकारी कामे हे कागदपत्र वरती अवलंबून असते आपल्याकडे खाली लिस्ट आहे हे सर्व कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे यापैकी कुठले कागद जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

आवश्यक लागणारे कागदपत्रे  

  • आधार कार्ड
  •  जात प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  रेशन कार्ड
  • गिरणी खरेदीसाठीचा कोटेशन
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  • 7/12 उतारा (शेतकऱ्यांसाठी)
  •  बँक तपशील
  • गिरणी खरेदीसाठीचा कोटेशन
  •  फोटो
  •  BPL कार्ड (असल्यास)
  •  शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन.

✅ Online Apply For Mofat Pithachi Girni Yojana 2025

  1. महाडीबीटी पोर्टल वर जावा.
  2. नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  3. शेती विभाग अंतर्गत "पिठाची गिरणी योजना" निवडा.
  4. आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करा व संदर्भ क्रमांक जतन करा.

 तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्ही सुद्धा या योजनाचा लाभ घ्या, आणि इतर गरजू लोकांना हे शेअर करायला विसरू नका, या योजना संबंधित माहिती जसे की, पिठाची गिरणी योजना "2025, Girani Yojana, Girani Yojana Maharashtra, Girani Subsidy, Pithachi Girani Yojana Apply Online, Girani Yojana Pdf, Maharashtra Flour Mill Scheme". हि तुम्हाला MahaDBT पोर्टल वर उपलब्ध आहे तुम्ही ते वाचू शकता.

 तर असाच नवनवीन सरकारी योजना आणि सरकारी नोकरी संबंधित माहिती साठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या