Mahavitaran Bharti 2025|महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये एकूण 321 जागेवर भरती

Mahavitaran Bharti 2025

 Mahavitaran Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Mahavitaran Bharti 2025 म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 321 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्या मध्ये, "Line Man, Computer Opretor." या पदांचा उल्लेख केला आहे 

व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Mahavitaran Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.

Eligibility Criteria For Mahavitaran Bharti 2025

एकूण पदे : 321

वेतन :- जाहिरात नुसार 

नोकरी चे ठिकाण : अहिल्यानगर (अहमदनगर).  

अर्ज करण्याची शेवट तारीख : 17 जून 2025 

Mahadiscom Ahilyanagar Recruitment 2025

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत. 

Educational Qualification 

 १० वी व दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच 

 कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण

आणि विशेष म्हणजे ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहिल्यानगर भरती २०२५. यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

Official Website :- Click Here 

Online Apply :- Click Here 

 तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या