Latur Bank Bharti 2025 अंतर्गत विविध पदांवर होणार भरती

 Latur Bank Bharti 2025 : 

Latur Bank Bharti 2025

 आता : Latur Bank (Latur Urban Co-op Bank Limited) यांच्याकडून जाहिरात आलेली आहे यामध्ये Latur Bank Bharti 2025 यांच्या "IT Officer, Branch Manager, Officer, Clerk, Peon" या पदाचे रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

तर यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन (E-mail) पद्धतीने 10 जून 2025 तारखेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, आणि या संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल जेवण खाली तुम्हाला ज्याची लिंक देणार आहोत. 

आता या Latur Bank Requirement 2025 मध्ये कशा पद्धतीचे प्रत निवड प्रक्रिया होणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे व त्याचबरोबर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या तिथे लागणार आहे ते सर्व माहिती आपण खाली पाहणारच आहोत तरी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाची सातवी दहावी बारावी असेल तर त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका. 

Latur Bank Requirement 2025 

पदाचे नाव : 

 IT Officer

 Branch Manager

 Officer

 Clerk

 Peon

एकूण पद : - 

भरती प्रक्रिया : मुलाखत 

वेतन : - 

शैक्षणिक पात्रता: 

Branch Manager: B.Com., M.Com., MBA, CA, ICWA, JAIIB, CAIIB

Officer: B.com/M.com JAIIB/ CAIIB/DBM or CA/CMA

Clerk: Graduate or Post Graduate (B. Com, BBA, etc.)

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 10 जून 2025

मुलाखतीचा पत्ता : 

सुहानगर पुणे शाखेचा पत्ता – B 12, प्रेमदीप वाइल्डिंग, सिंध हिंदू सोसायटी, माणिकचंद मलबार हिल्स समोर, केटीएम शोरूम जवळ, कोंडया गोलिब मैदान रोड, सुहानगर, कोंढवा, पुणे-411040.

 तर मित्रांनो हे सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका आणि मगच अर्ज करा. 

Official Website : Click Here 

तर माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोणाची वरील दिलेली शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. अश्याच नाव नवीन माहिती Update साठी आपल्या yojanavarta.in ला Follow करून ठेवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या