Sarkari Nokari 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर KDMC Bharti 2025 म्हणजे Kalyan Dombivli Municipal Corporation आस्थापना अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 490 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या शिक्षण जर दहावी सुद्धा असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येतो, जाहिरात मध्ये “लिपिक - टंकलेखक, अग्निशामक फायर मॅन, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ व इतर” या पदांचा उल्लेख केला आहे.
Kalyan Dombivli Mahanagarpalika job
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Kalyan Dombivli Municipal Corporation Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
Eligibility Criteria For Kalyan Dombivli Municipal Corporation 2025
एकूण पदे : 490
वय मर्यादा : 18 ते 43 वर्ष
वेतन :- 15,000/- ते 1,22,800/- पर्यंत
नोकरी चे ठिकाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख : 3 जुलै 2025.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
Educational Qualification : पदवी
KDMC Bharti 2025
आणि विशेष म्हणजे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
10वी पास सरकारी नोकरी
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या