BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 12 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Dialysis Technician” या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025 यांच्या ऑफिशियल वेबसाईट http://www.ltmgh.com/ वर जाऊन पाहू शकतात.
📝 BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2025
पदाचे नाव :- डायलिसिस तंत्रज्ञ
एकूण पद :- 12
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख : 04 जुलै 2025.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभाग.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
📝 Education Qualification for BMC Recruitment 2025
B.Sc.in Dialysis Technology from recognised university OR 12th passed with 1 year / 6 months certificate course in Dialysis Technology
💵 Salary Details For BMC Lokmanya Tilak Hospital Job 2025 Application 2025
20,000/- per month
✅ How to Apply Online BMC Lokmanya Tilak Hospital Application 2025
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२५ आहे.
📌 Important Links
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या