NHM Nagpur Bharti 2025 | विविध पदावर होणार भरती आजच करा अर्ज

 तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर NHM Nagpur Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच National Health Mission Nagpur यांचा मार्फत आलेल्या जाहिरातीनुसार रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

NHM Nagpur Bharti 2025

 या भरतीमध्ये Physician, Obstetrics & Gynaecologist,Paediatrician,Ophthalmolo-gist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist. ही पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या NHM Nagpur Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.

 तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.

GMC Amravati Bharti 2025

पदाचे नाव फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी
वयोमर्यादा ऑफिसला साईट.
अर्जअर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
थेट मुलाखत 17 एप्रिल 2025
Age Limit 70 वर्ष
मुलाखतीचे ठिकाण National Health Mission Cell, Health Department, Zilla Parishad, Nagpur
नोकरी चे ठिकाण नागपूर
 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : National Health Mission Cell, Health Department, Zilla Parishad, Nagpur.

Offical Website:- Click Here 

या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या