तुम्ही सुद्धा सरकारी नैकरी च्या शोधात आहात तर GMC Amravati Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच Govt. Medical college Amravati Recruitment 2025 यांच्या कडून एकुण 25 रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या GMC Amravati Bharti 2025 Last Date काय असणार आहे पुढे पाहणार आहोत.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.
GMC Amravati Bharti 2025
पदाचे नाव
सहाय्यक प्राध्यापक
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष.
एकूण पदे
025
अर्ज करण्याची शेवट तारीख
17 एप्रिल 2025
निवड प्रक्रिया
मुलाखत
मुलाखतीची तारीख
28,29 एप्रिल 2025
नोकरी चे ठिकाण
अमरावती
पद संख्या : 025
शैक्षणिक पात्रता : MS/MD/DNB.
नोकरीचे ठिकाण : अमरावती
वेतन :
प्राध्यापक दरमहा –1,85,000/-, सहाय्यक प्राध्यापक दरमहा – 1,70,000/-
अर्ज सादर करण्याचा, मुलाखतीची पत्ता : मा. अधिष्ठाता कक्ष, प्रशासकीय इमारत, डफरीन हॉस्पीटल परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
Online Apply:- Click Here
या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव
ENGLISH
GMC Amravati Bharti 2025 A total of 25 Vacancies are Being Advertised for the Post of Assistant Professor here. For Complete Information Regarding This, Read the Complete Information and don’t forget to Apply If You Are Eligible.
GMC Amravati Bharti 2025
Post Name
Assistant Professor
Number Of Post
025
Job Location
Amravati
Date Of Interview
28,29 April 2025
Education Qualification
MD/MS/DNB Degree
Last Date For Application
17 April 2025
Send Application and Interview
Hon. Dean’s Room, Administrative Building, Dufferin Hospital Complex, Government Medical College, Amravati.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या