केंद्रीय संशोधन संस्थेत एकुण 209 जांगासाठी भरती | CSIR CRRI Bharti 2025

CSIR CRRI Bharti 2025

 CSIR CRRI Bharti 2025 :- तर मित्रांनो केंद्रीय संशोधन संस्थेत म्हणजेच [CSIR- Central Road Research Institute] या मध्ये विविध पदांच्या एकुण 209 जांगासाठी भरती होणार आहे अशी माहिती दिनांक 01/04/2025 रोजी ही जाहीरात प्रर्दश करण्यात आली आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडूण अर्ज मागवीण्यात येत आहे.

परंतू अर्ज कसा करायचा?, शेवटची तारीख काय असेल, या संबंधित सवीस्तर माहिती पाहण्यासाठी पूर्ण वाचा.

तर या जागेसाठी या सर्व गोष्टी या गरजेच्या आहेत, आता या पदांसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख आणि त्या संबंधी माहिती पाहु.

CSIR CRRI Bharti 2025
CSIR CRRI Bharti 2025

सुचना : अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अर्ज करण्या आधी मुळ जाहीरात पहावी मंगच अर्ज करावा.

वेतनमान             : नियमानुसार असेल

नोकरीचे ठीकाण  : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतीम तारीख   : 21 एप्रिल 2025

तर तुम्हाला हा अर्ज करायचा असेल तर 21 एप्रिल 2025 च्या आत संध्याकाळी 5:00 च्या आत, तुम्ही अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन (Apply Online) अर्जासाठी 

  येथे क्लिक करा.  

 तर अशा प्रमाने तुम्ही अर्ज करायचा आहे, माहिती महत्वाची आहे तर आपल्या मित्रपरीवारात शेअर करायला विसरुनका, आणि अशाच नवनविन योजना व सरकारी नोकरी संबंधीत माहीती साठी आपल्या या yojanavarta.in या वेबसाईट ला फॉलो करूण ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या