प्रशिक्षणार्थ्यांनी Aadhaar verification करावा लागतोच का? | Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण

 तर मित्रांनो आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ या मध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचे Aadhaar Verification करणे अत्यंत गरजेचे आहे आता हे काय नवीन माहिती आपण पाहणार आहोत.

व या संबंधित तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न पडलेले असतील ज्यामुळे तुम्ही खूप गोंधळामध्ये पडला आहात तर आपण खाली त्या सगळ्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती अत्यंत महत्त्वाचे हे पूर्ण वाचायला विसरू नका. 

तुम्हाला पण पडलेला प्रश्न 

  1. Aadhaar Verification नाही झाल्यास पेमेंट होणार का? 
  2. Aadhaar Verification करण्यासाठी किती दिवस आहेत? 
  3. Aadhaar Verification हा करावा लागणारच का?

 तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आता या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आपले आधार हे verification म्हणजे जे आपले आधार कार्ड आहे ते आपल्या बँक अकाउंट ची लिंक असायला पाहिजे नसेल तर लिंक करण्यास सांगितले आहे व जे प्रशिक्षणार्थी आधार कार्ड व्हेरिफिकेशन केले नाहीत अशांना पगार संबंधित अडथळा निर्माण होऊ शकतो.

  IMPORTANT  

एक प्रशिक्षणार्थीची सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती वेळ काढून वाचाच|Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 

Aadhar Link To Bank Account|घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री! 

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025|प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला ही गोष्ट लक्षात आलीच पाहिजे.

Aadhaar Verification म्हणजेच हे आहे तरी काय?

 तर मित्रांनो यामध्ये जो आपला आधार कार्ड नंबर आहे तो आपल्या Mahaswayam पोर्टलला लिंक असला पाहिजे आणि तोच नंबर हा आपल्या बँक खात्याशी लिंक असलेला पाहिजे.

जर हे लिंक नसेल तर आपल्याला पगार दिला जाणार नाही हे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.

आणि तुमचे पुढील जॉइनिंग सुद्धा थांबवण्यात येणार आहे

Aadhaar Verification होत नाही काय करावे?

 तर सध्या आधार व्हेरिफाय करा असा आदेश आल्यानंतर जो सर्वर आहे त्याच्यावरती लोड असल्यामुळे सर्वर Loding होत आहे आहे.

यासाठी आपले हे आधार कार्ड व्हेरिफाय होत नाहीत जर तुम्हाला आधार verify करायचं असेल तर मध्यरात्री किंवा सकाळी लवकर हे करून घ्यावे लागेल ज्यामुळे आपला हा जो सर्वर आहे त्याच्यावरती ट्राफिक कमी असेल आणि लवकरात लवकर तुमचे आदर कार्ड व्हेरिफाय होऊन जाईल.

Aadhaar Verification नाही झाल्यास पेमेंट होणार का? 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाद्वारे जो अपडेट आला आहे त्यामध्ये सांगितले गेला आहे की प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच व्हेरिफाय असला पाहिजे. 
आधार कार्ड व्हेरिफाय नसल्यास त्याला पेमेंट दिले जाणार नाही व आधार कार्ड verify झाल्याशिवाय त्यांचे जॉइनिंग सुद्धा दिली जाणार नाही.

आधार वेरिफिकेशन करण्याचे शेवट तारीख काय?

 तर मित्रांनो यामध्ये तुम्ही गडबड करायची गरज नाही तुम्ही हे जॉइनिंग झाल्यानंतर न सुद्धा आठ ते दहा दिवसाच्या आत घरी verification करू शकता.

verification आपण घरच्या घरी करून मोबाईल मध्ये करू शकतो.

तर मित्रांनो माहिती अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक प्रशिक्षणाला ही माहिती असणे गरजेचे आहे कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये हा मोठा बदलाव करण्यात आलेला आहे, आधार verification नसेल तर जरूर करून घ्या.

 आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन योजना संबंधित किंवा नोकरी संबंधित माहितीसाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या