आता 10 वी किंवा 12 वी च्या विद्यार्थ्याना Mahindra Scholarship 2025 अंतर्गत मिळणार 10,000/- ( दहा हजार रुपये ) हो हे खरे आहे, आता यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे हे दहा हजार रूपये आपल्या बँक खात्यात कसे जमा होणार आणि कागदपत्रे कोणते लागणार आहे बघणार आहोत, माहीती महत्वाची असल्यामुळे पूर्ण वाचा.
Mahindra Scholarship 2025 आहे तरी काय?
KC Mahindra Education Trust ही 1995 पासुन महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप सुरू केली आहे, हे शिष्यवृत्ती गरीब कुटुंबातील विद्यार्थांना दिली जाते, कारण आपल्याला माहित आहे शिक्षण घेत असताना सुध्दा विद्यार्थांना फिस संबंधीत किंवा शैक्षणि कामासंबंधीत पैश्याची अवश्यक्ता असते आता या योजनेचा त्याना अर्थिक मदत होऊ शकतो.
महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप माहिती
IMPORTANT
योजनेचे नाव
Mahindra Scholarship 2025
शिष्यवृत्ती रक्कम
10,000 दहा हजार रूपये
अर्ज करण्याची तारीख
ऑगस्ट 2025 तारीख साठी आधिकृत वेबसाईट तपासा
आम्हाला फॉलो करा
yojanavarta.blogspot.com
संपर्क
पत्ता :- के.सी.महिंद्रा एज्यूकेशन ट्रस्ट
सेसिल कोर्ट, रीगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग,
मुंबई 40001
ई- मेल आयडी :- maits@mahindra.com
महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप (MAITS) उदेश :-
- आर्थिंकदृष्टया दुर्बल कुटुंबातील विद्यार्थांना
- मान्यताप्राप्त सरकारी पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन देणे.
पात्रता काय असणार आहे
- SSC/HSC परीक्षेत 60% पेक्षा जासत गूण असले पाहीजे.
- सरकार किंवा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकलमध्ये प्रथम वर्षात शिकत असलेला पाहीजे
कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न कमी असावे
- शिष्यवृत्ती रक्कम :- 10,000 दहा हजार रूपये
- अर्ज करण्याची तारीख :- ऑगस्ट 2025 तारीख साठी आधिकृत वेबसाईट तपासा
आवश्यक कागदपत्रे
- महाविद्यालयातील प्रवेशाचा पुरावा (फी पावती, बोनाफाईट सर्टिफिकेट)
- आधार कार्ड
- इयत्ता 10 वी पास ची मार्कशीटची प्रत
- इयत्ता 12 वी पास ची मार्कशीटची प्रत
- उत्पनाचा पुरावा
आणखीन कागद पत्रांची माहिती साठी या योजनेच्या ऑफिशीय वेबसाईट वर माहिती पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन अर्ज भरु शकतात, व या संबंधीत तुम्हाला कोणत्याही माहिती करीता संपर्क करायचा असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करु शकता.
ऑनलाईन अर्जासाठी :- येथे क्लिक करा.
संपर्क
पत्ता :- के.सी.महिंद्रा एज्यूकेशन ट्रस्ट
सेसिल कोर्ट, रीगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग,
मुंबई 40001
ई- मेल आयडी :- maits@mahindra.com
निष्कर्ष
तर आपण किंवा आपल्या घरातील कोणाचेही 10 वी किंवा 12 वी झालेले असेल तर ही योजना नक्कीच त्यांच्या उपयोगी पडुशकते. या Mahindra Scholarship च्या माध्यमातुन विद्यार्थांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे, तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहे.
अशाच योजना किंवा सरकारी नोकरी संबंधीत माहिती साठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईट ला नक्की फॉलो करूण ठेवा
0 टिप्पण्या