लातुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 18 जागा | Latur Mahanagarpalika Recruitment 2025

Latur Mahanagarpalika Recruitment 2025

 Latur Mahanagarpalika Recruitment 2025 :- तुम्हाला सुध्दा लातुर येथे सरकारी नोकरी पाहीजे असेल तर लातुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.

  IMPORTANAT  

आता 1200 रुपयात फिरा संपूर्ण महाराष्ट्र पण कसे जाणून घ्या|Mahamandal’s new scheme 

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म बाबत सर्व माहिती नक्की पाहा|Bandhkam Kamgar Yojana 

SSC Recruitment 2025|12 वी पास आहात तर मिळणार चक्क सरकारी नोकरी. 

तुम्ही सुध्दा जर Latur Mahanagarpalika Recruitment 2025  या जागेसाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुमच्या साठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे, आता यात कोणते पद आहेत, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे हे आपण आत पहाणार आहोत.

Latur Mahanagarpalika Recruitment 2025

 अशा प्रकारांची माहिती लातुर महानगरपालिकाच्या माध्यमातुन आलेली आहे आणि या संबंधीत संपूर्ण माहिती जाणुन घेण्यासाठी आपण याची अधिकृत वेबसाईट पहावी.

ज्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल,

लातुर महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट :-   Click Here   

तर ज्यांना कोणालाही लातुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेत काम करण्याची इच्छा आहे त्यानी अर्ज करायला विसरूनये.

नोट :- अर्ज करण्यासाठी फक्त 5 दिवस बाकी लवकर करा 

 अशा च नवनवीन योजना संबंधीत व नोकरी संबंधीत माहिती साठी आपल्या yojanavarta.in या वेबसाईट ला फॉलो करुण ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या