NTPC Bharti 2026 Marathi: मोठी भरती जाहीर | Apply Online Link

NTPC Bharti 2026

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठी भरती होत असून NTPC Bharti 2026 (National Thermal Power Corporation Limited) अंतर्गत एकूण 515 रिक्त जागेवरती भरती सुरू झाली आहे ज्या मध्ये विविध पद आहेत, यामध्ये भरती प्रक्रिया, शिक्षण पात्रता, अर्ज करण्याची शेवट तारीख, काय असणार आहे हे संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

तुम्हाला सुद्धा यामध्ये अर्ज करायचा असेल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे म्हणून काळजीपूर्वक पहा. 

✅ रिक्त पदे 

इलेक्ट्रिकल - 165

मेकॅनिकल - 210

इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रूमेंटेशन - 125

कॉम्प्युटर सायन्स/IT - 15

अशा एकूण 515 रिक्त असणार आहे.

✅ शिक्षण पात्रता 

उत्तम पात्रताही पदा नुसार असणार आहे त्यामुळे माहिती पहा. 

(i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2025

✅ वयाची अट

25 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

✅ नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

✅ अर्ज करण्याची पद्धत

 Online असणार आहे 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 फेब्रुवारी 2026

🚨 महत्वाच्या लिंक 

ऑनलाईन अर्ज साठी click करा 

अधिकृत वेबसाइट साठी 

तर मित्रानो या सर्व माहिती खूप महत्त्वाची असून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देत आहे त्याला क्लिक करताच तुमच्या स्क्रीन वरती ऑफिशियल साईट ओपन होईल त्यावरती तुम्ही तुमची माहिती भरून अर्ज करू शकतात आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्याल या वेबसाईट ला रोज Visit करत रहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या