Ayush Maharashtra Bharti 2026: आयुष विभाग भरती | Online अर्ज, पात्रता

Ayush Maharashtra Bharti 2026

तर मित्रानो आता Ayush Maharashtra Bharti 2026 म्हणजेच वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष आयुक्त, मुंबई अंतर्गत मोठी भरती निघाली असून या मध्ये “शिक्षक/कनिष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण 1540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

ही एक तुमच्यासाठी उत्तम संधी असून खालील पात्रता व सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि यासाठी नक्कीच अर्ज भरा.

आयुष महाराष्ट्र, मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026आहे.

आता यासाठी खालील माहिती हे अतिशय महत्त्वाचे आहे ते संपूर्ण माहिती वाचून घ्या. 

IMPORTANT 

पदाचे नाव – शिक्षक/कनिष्ठ रहिवासी

पदसंख्या – 1540 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 70 वर्षे

अर्ज शुल्क –

खुल्या वर्गासाठी – Rs.1000/-

राखीव वर्गासाठी – Rs.900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 फेब्रुवारी 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2026

म्हणजे शिक्षक पदासाठी एकूण 1100 पदे आणि कनिष्ठ हे रहिवासी साठी 440. असे एकूण 1540 पद असणार आहे, म्हणून ही मोठी संधी आहे तर अर्ज करून घ्या.

महत्त्वाचा माहिती. 

Educational Qualification For Ayush Maharashtra Recruitment 2026

शिक्षक :- As per NMC regulations, the Minimum required qualification for a Tutor/Junior Resident is MBBS degree from a recognized medical college, All candidates must hold a valid Maharashtra medical council registration.
कनिष्ठ रहिवासी:- As per NMC regulations, the Minimum required qualification for a Tutor/Junior Resident is MBBS degree from a recognized medical college, All candidates must hold a valid Maharashtra medical council registration.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या