RTMNU Nagpur Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 112 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या शिक्षण जर दहावी पास असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येतो, जाहिरात मध्ये “Assistant Professor”. या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या RTMNU Nagpur Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही RTMNU Nagpur Bharti यांच्या ऑफिशियल वेबसाईट www.nagpuruniversity.ac.in वर जाऊन पाहू शकतात. ज्यात तुम्हाला RTMNU Nagpur Bharti Last Date. या सारखी माहिती मिळेल.
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Bharti 2022
एकूण पदे : 110
पदाचे नाव :- Assistant Professor
नोकरी चे ठिकाण : - नागपूर
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख :
अर्ज करण्याची शेवट तारीख : 28 जून 2025.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे
शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
Eligibility Criteria For RTMNU Nagpur Bharti 2025
Educational Qualification
A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university
2)Besides fulfilling the above qualifications, the candidate must have cleared the National Eligibility Test (NET) conducted by the UGC or the CSIR, or a similar test accredited by the UGC, like SET or who are or have been awarded a Ph.D. Degree (in concerned/relevant subject) in accordance with the University Grants Commission (Minimum Standards and Procedure for Award of M.Phil./Ph.D. Degree) Regulations, 2009 or 2016 and their amendments from time to time, as the case may be exempted from NET/SET.
RTMNU Nagpur Bharti 2025 Online Apply
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
Important Links For RTMNU Nagpur Recruitment 2025
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या