RRB Technician Bharti 2025| 10 वी पास उमेदवारांसाठी एकूण 6180 रिक्त जागेवर होणार भरती.

RRB Technician Bharti 2025| 10 वी पास उमेदवारांसाठी एकूण 6180 रिक्त जागेवर होणार भरती.

RRB Technician Bharti 2025

 RRB Technician Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर RRB Technician Bharti 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 6180 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, आणि विशेष म्हणजे यामध्ये तुमच्या शिक्षण जर दहावी पास असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येतो, जाहिरात मध्ये “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III”. या पदांचा उल्लेख केला आहे.

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Railway Recruitment Board (RRB) Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही RRB Railway यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.rrbapply.gov.in/ वर जाऊन पाहू शकतात. ज्यात तुम्हाला RRB Vacancy, Eligibility Criteria, Last Date. या सारखी माहिती मिळेल.


RRB Technician Grade III Bharti 2025

एकूण पदे : 6180

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष 

नोकरी चे ठिकाण : - 

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 जून 2025

अर्ज करण्याची शेवट तारीख : 28 जुलै 2025.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत. 


Eligibility Criteria For RRB Technician 2025 Exam

Educational Qualification  

  1. तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल : Diploma, B.Sc, BE/ B.Tech
  2. तंत्रज्ञ ग्रेड-III सिग्नल : 10th, ITI, 12th


RRB Technician 2025

 तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.


Important Links For RRB Technician Grade III Recruitment 2025

Official Website :- click here 

Online Apply :- click here 


 तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या