CDAC Bharti 2025 | 324 रिक्त् पदांकरिता भरती नोकरीची उत्तम संधी
CDAC Bharti 2025 : तर जे नोकरीच्या शोधात आहेत अशा मित्रांनसाठी आता CDAC Bharti 2025 म्हणजेच Center For Development of Advanced Computing Bharti 2025 या अंतर्गत एकुण 324 विविध रिक्त पदांची भरती होणार आहे, तर हे अतीशय मोठी बातमी आहे ज्या मध्ये Project Engineer, Project Manager, Senior Project Engineer, SPE – Quantum Photonics हे पद भरती होणार आहे आता या साठी कोणते महत्वची माहिती आहे जसे की या साठी लागणारे कागदपत्रे कोणते ही माहिती आपण पुढे सविस्तर पहणार आहोत.
CDAC Recruitment संबंधीत माहिती साठी याच्या ऑफिशयल वेबसाईट https://www.cdac.in
ला नक्की चेक करा ज्यात तुम्हाला या संबंधीत सर्व माहिती मिळेल जसे की, CDAC Bharti 2025 last date, CDAC Bharti 2025 pdf,
CDAC Bharti 2025 result, CDAC Bharti 2025 date, CDAC Bharti 2025 exam date, CDAC
Bharti 2025 internship.
IMPORTANT DITAILS
पदाचे नाव – सल्लागार, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
पदसंख्या – 13 जागा
शैक्षणिक
पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
64 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20
जून 2025
CDAC Vacancy 2025
पदाचे नाव (Post)
संख्या
Project Engineer
172
Project Manager
30
Senior Project Engineer
108
SPE – Quantum Photonics
01
How To Apply For CDAC Application 2025
या भरती मध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे हे खूप
सोप्पे आहे फक्त खालील प्रकारे तुम्ही हे स्टेपस फॉलो करा.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर
सूचना संकेतस्थळावर www.cdac.in वर उपलब्ध आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम
तारीख 20
जून 2025 आहे.
अर्ज खाली दिलेल्या संबंधित
लिंक वर सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया
दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Apply For CDAC 2025 : Click here
Official Website : Click here
तर अशा प्रकारे
तुम्ही हा फॅर्म भरूण या नोकरी साठी ऑपलाय करु शकता आणि पुढील तयारीला लागू शकता, या
अशाच विविध नोकरी संबंधीत माहिती साठी आपल्या या yojanavarta.in ला
फॉला करूण ठेऊ शकता.
0 टिप्पण्या