JSPM Latur Recruitment 2025 | एकूण ३० विविध पदावर होणार भरती
तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर JSPM Latur Recruitment 2025 म्हणजेच (Jayawant Shikshan Prasarak Mandal Latur) यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 30 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
तर आता या भरती प्रक्रियेत, Assistant Teacher, Accountant, Clerk & Lecturer. ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर भरती २०२५ Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
Eligibility Criteria For JSPM Latur Recruitment 2025
महत्त्वाची माहिती
- एकूण पदे : 30
- नोकरी चे ठिकाण : लातूर
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
- मुलाखत तारीख : 4 जून 2025
- भरती प्रक्रिया : मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता : JSPM MIDC Campus, Near PVR Talkies, Latur
Educational Qualification
- Assistant Teacher: M.Sc. / MA / ME / M.Tech. with SET / NET /
- Accountant: B.Com. / M.Com., Tally
- Clerk: B.A./B.Com/Any Graduate, Marathi & English Typing.
- Lecturer: BE / ME /M.Tech / MSc./ MCM / MCA / SET / NET / Ph.D.
आणि विशेष म्हणजे ही JSPM Latur (Jayawant Shikshan Prasarak Mandal Latur) भरती २०२५ यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या