ESIC Bharti 2025 अंतर्गत 558 जागेसाठी होत आहे भरती

  

 तुम्ही सुद्धा सरकारी नैकरी च्या शोधात आहात तर ESIC Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच Nuclear Employees’ State Insurance Corporation Recruitment 2025 सर्वागातील एकुण रिक्त पदा पैकी 558 रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीमध्ये स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale)स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) ही पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या ESIC Bharti Last Date काय असणार आहे पुढे पाहणार आहोत.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

Employees’ State Insurance Corporation Recruitment 2025

पदांचे नाव पद संख्या
स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) 155
स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) 403
 

पद संख्या : 558

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यांदा :

या पदासाठी वय 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

 अर्ज करण्याची शेवट तारीख : 26 मे 2025

 अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित क्षेत्रीय कार्यालय

    ENGLISH    

Employees’ State Insurance Corporation Recruitment 2025

ESIC Bharti Last Date : 26 May 2025

Job Location: All India

 या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

अधिकृत वेबसाईट :   येथे क्लिक करा  

NOTE:- 

अर्ज करत असताना अधिकृण वेबसाईट नक्की माहिती तपासा आणि नंतर अर्ज करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या