NPCIL Bharti 2025 | 400 पदांसाठी मोठी भरती आजचं करा अर्ज

 

NPCIL Bharti 2025

 तुम्ही सुद्धा सरकारी नैकरी च्या शोधात आहात तर NPCIL Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2025 सर्वागातील एकुण रिक्त पदा पैकी 400 रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 या भरतीमध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी (Executive Trainer) ही पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे हे पुढे पाहणार आहोत.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

NPCIL Bharti 2025 संपूर्ण माहिती

शाखा पद संख्या
मेकॅनिकल 150
केमिकल 60
इलेक्ट्रिकल 80
इलेक्ट्रॉनिक्स 45
इंस्ट्रूमेंटेशन 20
सिव्हिल 45
 

पद संख्या : 400

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहावी.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : 0nline 

वयोमर्यांदा :

या पदासाठी वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 26 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 एप्रिल 2025

   ENGLISH   

NPCILR Last Date : 30 April 2025

 या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

   IMPORTANT   

Aadhar Link To Bank Account|घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री! 

Namo Shetkari Yojana 6th Installment Date|याच दिवशी होणार आहे 6 वा हफ्ता जमा 

लातुर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 18 जागा|Latur Mahanagarpalika Recruitment 2025


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या