Mukhymantri Yuva karya prashikshan 2025 | आनंदाची बातमी आलीच समजा.

Mukhymantri Yuva Karya Prashikshan 2025

 राज्यातल्या जनतेच्या भविष्यासाठी सरकार नवनवीन Sarkari Yojana राबवितात 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने बेरोजगारांना रोजगार मिळावा या साठी Mukhyamantri Yuva Karya Prashikshan (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण) ही नवीन योजना महाराष्ट्रामध्ये आणली होती.

Mukhymantri Yuva Karya Prashikshan 2025

आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ (१,३०,०००) एक लाख तीस हजार पेक्षा जास्त युवकांनी आपला सहभाग नोंदवला, या योजनेच्या माध्यमातून लोकांना खूप अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

युवकांच्या मागणी काय आहेत?

योजनाच्या नियमानुसार म्हणजेच Mukhymantri Yuva Karya Prashikshan GR नुसार प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने आपले काम हे व्यवस्थितरित्या अगदी जबाबदारीने पूर्ण केले, GR मध्ये दिलेल्या संपूर्ण नियमांचा व्यवस्थित रित्या पालन केले.

त्याच सोबत कामांमध्ये कुठलीही कमी न ठेवता आपले दिलेले काम हे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली.

--------------------------------------------

Mukhymantri Yuva Karya Prashiksha 2025| एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपले मनोगत नक्की वाचा

--------------------------------------------

इतके व्यवस्थितरीत्या काम केल्यानंतर सहाजिकच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सरकारपासून खूप अपेक्षा आहेत

जसे की.

१. या योजनाच्या माध्यमातून युवकांना सरकार हे सहा महिन्यानंतर त्यांचे कार्यकाळ वाढवतील अशी अपेक्षा होती.

२. कार्यकाळ संपल्यानंतर युवकांना रोजगार देण्यात यावा.

३. पगारामध्ये वाढ व्हावी

 हे महत्त्वाचे तीन मागण्या इथे सांगण्यात आलेले आहेत या सोबतच आणखीन भरपूर मागण्या आहेत आणि या मागण्या लवकरच पूर्ण होणार अशी हमी सुद्धा देण्यात आलेली आहे यासाठी सध्या मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये आंदोलन होत आहे.

दिवसेंदिवस आंदोलनामध्ये मोठ्या संख्येमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होत आहे त्यामुळे नक्कीच सरकार या गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे, त्याचसोबत प्रशिक्षणार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी बरेचसे आमदार तसेच खासदारांचा सुद्धा या मागणीमध्ये समावेश आहे.

आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येमध्ये विविध शहरातून प्रशिक्षणार्थ्यांचा मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती नोंदवली आहे, हे पाहून असे लक्षात येते की सरकार नक्कीच या मागणी वरती विचार करणारच.

19 मार्च या रोजी ची Update 

हे सर्वांना माहिती झालं असेल की दिनांक 18/03/2025 रोजी सकाळी मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे सहाय्यक आहेत यांची भेट ही मा. चाकूरकर साहेबशी झालेली आहे.
आज संध्याकाळी श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी भेट घेण्यासाठी बोलविले आहेत, परंतु काही कारणास्तव भेट झाली नाही.
आज भेट होईल अशी अपेक्षा आहे तर ही अतिशय महत्त्वाची तसेच सकारात्मक बातमी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्या साठी आहे.

योजनेमध्ये आपल्याला यश कसे मिळू शकते?

 तर बघा मित्रांनो मुंबईमधील आझाद मैदानावर जे आंदोलन होत आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी हजारोंच्या संख्येमध्ये प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत, त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, आमदार तसेच खासदार व काही मंत्री सुद्धा आहेत. 

याचा फायदा असा प्रशिक्षणार्थ्याला होऊ शकतो की हे मुद्दा मंत्रिमंडळात मांडून त्याच्यावरती चर्चा केली जाऊ शकते आणि याच्यातून नक्कीच यश मिळेल अशी सर्व प्रशिक्षणार्थनी आशा ठेवली पाहिजे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan yojana registration

 मित्रांनो जर तुम्ही सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले असाल तर खाली रजिस्ट्रेशन लिंक दिली गेली आहे ज्यामध्ये तुम्ही सहजरित्या युवा कार्य प्रशिक्षण मध्ये रजिस्टर करून आपले नाव नोंदणी करू शकता जर तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर खाली दिलेल्या आपल्या या लिंक ला क्लिक करून आपली पूर्ण माहिती व्यवस्थित भरा.

  Registration Link  CLICK   


निष्कर्ष

सरकार ही राज्यातील गरीब, बेरोजगार, शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी, नेहमीच योजना राबवतात त्याचा खूप मोठा फायदा हा होत असतो,

प्रमाणे सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि युवकांना काम करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा सर्वांचेच आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या