Ladki Bahan Yojana Latest Update 2025 | तुम्ही अपात्र ठरलात किंवा फॉर्म भरलाच नाहीत तर पहा नवीन माहिती.

Ladki Bahan Yojana Latest Update 2025 

Ladki Bahan Yojana Latest Update 2025

 मित्रांनो महाराष्ट्रामध्ये Sarkari Yojana अंतर्गत राबविण्यात आलेल्या Ladki Bahan Yojana Latest Update 2025 आली आहे, आता याचा फॉर्म कसा भरायचा, यासाठी कुठले कुठले कागदपत्रे हे आपल्यापाशी असणे अत्यंत आवश्यक आहेत, ही सर्व माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही माहिती नक्की वाचा.

तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये हा तिसरा टप्पा चालू होणार असल्याचे लक्षात आलेले आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100/- रुपये प्रति महा मिळण्याची शक्यता आहे.

आणि ज्या महिला गेल्या दोन टप्प्यांमध्ये फॉर्म भरू शकले नाहीत किंवा त्यांचे फॉर्म काही कारणामुळे कॅन्सल झाला असेल अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजना ऑनलाइन अप्लाय करू शकते.

पोस्ट ऑफिस लोन योजना जाणून घ्या| Post Officer Loan Yojana Online Apply 

Gharkul Yojana 2025 | आता मिळणार 5 ब्रास वाळू अगदी मोफत. 

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | आजची अली नवीन माहिती नक्की वाचा. 

Majhi Ladki Bahin Yojana

 महाराष्ट्र शासन द्वारा 28 जून 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती यामध्ये विवाहित, अविवाहित महिलांना, किंवा ज्यांचे वय हे 21 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि 65 पेक्षा कमी अशांना अर्ज करता येत होता.

व या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना 1,500/- हजार रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय शासनाने केला होता, या योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने Ladki Bahin  Yojana Online Registration करायला सांगितले होते परंतु, 15 ऑक्टोंबर 2024 पासून इलेक्शन असल्याकारणामुळे हे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले होते.

त्याचसोबत काही लाभार्थी है अपात्र केले गेले आहेत कारण त्यांनी आपल्या आधार कार्ड मध्ये बरेच बदला करून या योजनेत भाग नोंदवला होता परंतु पडताळणी केल्यानंतर ते अपात्र ठरले असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट केले गेले आहे.

ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज दिला होता त्यामुळे त्यांचे अपात्र झाले असेल तर अशा महिलांना परत अप्लाय करण्यासाठी Edit ऑप्शन दिला आहे, ज्यामध्ये योग्य ती किंवा बरोबर असलेली माहिती आपल्याला वापस भरता येईल आणि अपात्र असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

 आता हे पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे?  हे आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याचसोबत Majhi Ladaki Bahin Online Registration Last Date काय असणारे त्याचसोबत ladk Bahin Yojana Online Apply कसा करायचा? हे सविस्तर माहिती दिली आहे.

त्या अगोदर हे माहिती लक्षात घ्या.

Bahin Yojana Online Apply

1. योजनेचे लाभ काय

    तर या लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र महिलांना प्रति 1,500/- रुपये देण्याचा निर्णय शासनाने केला होता.

2. लाडकी बहीण योजनेची सुरुवात कोणी केली?

     या योजनेची सुरुवात श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली

3. योजनेची सुरुवात केव्हा झाली?

     या योजनेची सुरुवात 2024 मध्ये झाली आहे

4. वयाची अट काय?

   ज्यांचे वय 21 वर्षे झाले आहेत आणि 65 वर्षाच्या आतले आहेत त्यांना हा फॉर्म भरता येतो.

5. फॉर्म कसा भरायचा?

   तर हा फॉर्म आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतो.

Ladki bahan Yojana Online Apply Last Date

 सध्या ज्या महिला अपात्र ठरल्या गेल्या आहेत अशा महिलांचे अर्ज हे परत पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, जवळजवळ 3 करोड महिलांचे अर्ज पडताळणी करण्यात आली आहे ज्यामध्ये 9 लाख पेक्षा जास्त महिला ह्या अपात्र ठरवल्या होत्या.

तर मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजना ची तिसरा टप्पा हा 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत सुरू केला जाऊ शकतो!

लाडकी बहीण योजना साठी पात्रता

  • लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे
  • महिलाच्या परिवारात चार चाकी गाडी नसली पाहिजे
  • महिलाचे वय हे 21 वर्ष पूर्ण व 65 च्या आतील पाहिजे
  • आधार कार्ड असने अवश्यक
  • उत्त्पन 2.5 लाखा पेक्षा कमी पाहिजे
  • बँक खाता आधार कार्डाशी लिंक पाहिजे
  • निराधार योजनेचा लाभ घेत नसावे

महत्वाचे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • वोटर आईडी कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बैंक पासबुक
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक 
  • रहिवासी प्रमाण पत्र
  • राशन कार्ड
  • आवेदन फॉर्म
  • स्व-घोषणा पत्र

 Ladki Yojana Online Apply

  ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी आपल्याला खाली काही स्टेप दिल्या आहेत त्याचा वापर करून तुम्ही सहजरित्या या योजनेमध्ये अप्लाय करू शकता तर खालील माहिती वाचा.

जर हे फॉर्म तुम्हाला भरायचा असेल Ladki Bahan Yojana Apply Last Date च्या आत तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे.

1. तुम्हाला लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा CLICK HERE 

2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झाला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे तिथे Create Your New Account  असे ऑप्शन आला असेल.

4. आता याच्यानंतर Ladki Bahan Yojana Online Registration Form असा ऑप्शन आला असेल तिथे आपली आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे.

5. अश्या प्रकारे तुम्ही Ladki Bahin Yojana Online Registration Last Date च्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता.

 तर अशाप्रकारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी कुठले कागदपत्रे तसेच बेसिक माहिती दिलेली आहे.

 पोस्ट जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन योजना माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या